कोसला : पुस्तक समीक्षा || Kosla Book Review

December 31, 2019

“खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो. भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते.” ~ पॉप्युलर प्रकाशन

हा आपल्या चॅनेल चा पहिले बुक रिव्ह्यू आहे. ह्यात मी भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या पुस्तकाबद्दल बोलणार आहे.
मी पुस्तकाचं विश्लेषण ह्या विडिओ मध्ये टाकल नाही किंवा कथेबद्दल काहीही बोललो नाहीये कारण हे पुस्तक मला तुमच्यासाठी स्पॉईल करायचं नव्हतं. जर तुम्ही अगोदरच कोसला वाचलं असेल तर मी चॅनेल च्या ब्लॉग वर कोसला कथा परीक्षण आणि विश्लेषण लिहिलं आहे ते पुढील लिंक वर जाऊन एकदा जरूर वाचा.
https://throughthemistblog.blogspot.com/2019/12/kosla-book-review-analysis.html

चॅनेल ला सपोर्ट करण्यासाठी आम्हाला YouTube, Instagram आणि Blogger वर Follow करा.
Instagram: https://www.instagram.com/through.the.mist/
Blogger: https://throughthemistblog.blogspot.com/

No Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: